दोरउडी खेळाडू सात्विक निरगुडे याचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते सत्कार..!

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-दोरउडी खेळात विशेष प्राविण्य मिळवीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व अशिया बुक ऑफ रेकॉर्ड स्पर्धेत ‘ग्रँड मास्टर’ हा मानाचा किताब मिळविल्याबद्दल राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज खेळाडू सात्विक निरगुडेचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सात्विकने केलेल्या विशेष कामगिरी बद्दल […]

Read More

कोपरगाव राष्ट्रवादीचा लाव रे तो व्हिडिओ म्हणायची वेळ येवू देऊ नका:- आरिफ कुरेशी…

आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्यांचे पहावे वाकून अशी राष्ट्रवादीची गत:- आरिफ कुरेशी कोपरगाव प्रतिनिधी:-व्यक्तीगत पातळीवर युवकाचे एका हॉटेल चालकाशी झालेले वाद-विवादाचा आधार घेऊन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्याबद्दल घसरू पाहणाऱ्या राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांचे कोल्हे कुटूंबाकडून कालपर्यंत खाल्लेले अद्याप दातातून निघाले नसून त्यांनी बालिश लोकप्रियता मिळवण्यासाठी नाहक धडपड करू नये असा खोचक सल्ला नवनियुक्त […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३३६३० झाल्या असुन १३२६१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२८९१ आहे तर उपचार सुरू असलेले १५९ आहे व मयत झालेले २११ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ ऑगस्ट २०२१ आज २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सुसंस्कृत नेत्याने अगोदर आपल्या कार्यकर्त्यांना संस्कृतीचे धडे द्यावेत:- नवाज कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:– सुसंस्कृतपणा आपल्यालाच माहित नसल्यामुळे आपले कार्यकर्ते मद्यधुंद होवून हॉटेल मालक,महिलांना दमबाजी करून हॉटेलवर जाऊन राडा करतात. त्यामुळे आपण अगोदर आपल्या कार्यकर्त्यांना संस्कृतीचे धडे द्यावेत असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना दिला.कोपरगाव नगरपरिषदेच्या नूतन उपनगराध्यक्षाच्या गळ्यात हार घालून त्याच्या सत्काराप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विवेक […]

Read More

ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्य सरकारकडून दुहेरी प्रयत्न:- मंत्री छगन भुजबळ…

मंडल अंमलबजावणी दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमात बोलतांना भुजबळ यांचे प्रतिपादन… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आलेली आहे. यासाठी राज्य शासनाकडून एकीकडे राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून इंपिरियल डाटा मिळावा यासाठी कोर्टात याचिका दाखल करून लढा लढला जात असून ओबीसी आरक्षण बचावासाठी […]

Read More

कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय:-पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देवून लसीकरणाची गती वाढविण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. दि.७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित […]

Read More

विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्य:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मा. खा. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून तालुक्यात विकासाचा पाया रचला. तो वारसा माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी पुढे चालवत तालुक्याच्या विकासाचे महत्वाचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. मला देखील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून हा वारसा पुढे चालविण्याची माझी जबाबदारी असून हि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू अशी […]

Read More

पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे यांचा पुतळा उभारणार:- कारभारी आगवण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रात अजोड योगदान देणाऱ्या व पाणी प्रश्नासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा पुतळा पंचायत समितीच्या प्रांगणात उभारला जावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाकडून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना देण्यात आले होते. त्या मागणीला पंचायत समिती प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३१ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३२६५८ झाल्या असुन १३२५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२८६८ आहे तर उपचार सुरू असलेले १७१ आहे व मयत झालेले २११ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ ऑगस्ट २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

विकासाच्या नावाखाली भ्रष्ट्राचार करणा-यांची जिरली:- रविंद्र पाठक…

कोेेपरगांव प्रतिनिधी:-त्या 28 कामात भ्रष्ट्राचार असल्याची कबुली दस्तुरखुदद सुनिल गंगुले यांनीच जाहिरपणे दिलेली असतांना विकासाच्या नावाखाली भ्रष्ट्राचार करणा-यांचीच जिरली हे विरेन बोरावके यांना माहित नाही काय असा सवाल भाजपा गटनेते रविंद्र पाठक यांनी केला.ते म्हणांले की, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांच्या पदभार प्रसंगी भाजपाचे युवानेते विवेक कोल्हे यांनी विकासात कोल्हे गटाने कुठेही वाट न आडवता उलट […]

Read More