
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३१५९२ झाल्या असुन १३२१९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२८४४ आहे तर उपचार सुरू असलेले १६४ आहे व मयत झालेले २११ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.६ ऑगस्ट २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५०८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ९ पुढीलप्रमाणे:-
तळेगाव २, सिनगर १, कान्हेगाव २, संवत्सर १, चासनळी १, लौकी १, पोहेगाव १.
तर नगर येथील १२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
चासनळी १, पढेगाव १, तळेगाव १, दहिगाव १, मल्हारवाडी ५, पोहेगाव १, खोपडी १, जवळके १.
खाजगी लॅबमधील १ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे.
आज नगर येथे ५४० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत कोळगाव थडी १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
