नामको कालवा खोपडीच्या प्रकल्पबाधितांना २ कोटी १७ लाख भरपाई:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. १ व २ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न केलेल्या पाठपुराव्यातून मार्गी लागला असून मागील महिन्यात लौकी येथील जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी ६१,८७,०००/- रुपयांची भरपाई मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळवून देणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. […]
Read More