कोेेपरगांव मतदासंघांत वीजेचा खेळखंडोबा, समस्यांना कुणींही वाली नाही:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:–कोपरगांव विधानसभा मतदार संघात वीजेचा खेळखंडोबा झाला असुन किरकोळ समस्यांनाही कुणी वाली नाही त्यामुळे विहीरींना पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही अशी अवस्था शेतक-यांची झाली असून नादुरूस्त वीज रोहित्रे मिन्नतवारी करूनही दुरूस्त करून मिळत नाही, कोपरगांवची अवस्था अंधेर नगरी चौपट राजा अशीच झाली आहे. ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे ते याबददल बोलायलाही तयार नाहीत. […]
Read More