कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले ३१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २९ आहे तसेच मयत ०० आहेत…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३७८५३ झाल्या असुन १३३७१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३००८ आहे तर उपचार सुरू असलेले १५२ आहे व मयत झालेले २११ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ ऑगस्ट २०२१ आज ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More