शिर्डी साईचरित्र पारायण सोहळ्यात साधला विवाह सोहळ्याचा योग साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने गरीब मुलीचा साईआश्रयात थाटात विवाह संपन्न:- साईआश्रया संस्थापक अध्यक्ष गणेश दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने साई आश्रया परिवार येथे साईचरित्र पारायण व साई कथामृत सोहळा हा सुरू आहे

या शुभ मुहूर्तावर या सभा मंडपामध्ये दि.११ऑगस्ट रोजी एका मुलीला आई वडील नसल्याने त्या मुलीचे कन्यादान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले व अशा एका गरीब जोडप्या चा विवाह या ठिकाणी खूप आनंदाने लावण्यात आला त्यांना चांगले आरोग्य व सुख सम्रुधि मिळो अशी साई चरणी प्रार्थना… ओम साई राम… साईसेवक:- गणेश दळवी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *