

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी कोपरगाव येथे कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटी ची मिटिंग कमिटी चे संस्थापक नगरसेवक हाजी महेमुद भाई सय्यद यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती यात समाजातील विविध येणारे सर्व विषयावर चर्चा करण्यात आली तसेच नुतन कार्यकरणी ची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मौलाना हमीद राही होते या कमिटी उदेश फक्त समाजातील अडी अडचणी व सामाजिक कार्य साठी याची स्थापना सन 1991 साली करण्यात आली या कमिटी मध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते कार्य करतात या कमिटी चे कुठल्या राजकारणा शी संमध नाही फक्त सामाजिक व धार्मिक शैक्षणिक करत आली आहे याचा कुठल्याच पक्षाचे संमध नाही या अगोदर कमिटी च्या माध्यमातून अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले जसे रक्तदान शिबीर डोळे तपासून चष्मा वाटप शिव जयंती पैगंबर जयंती रांगोळी स्पर्धे एकात्मतेवर सर्व धर्मीय रॅली गोरगरीब विद्यार्थ्यांस शालेय गणवेश वया पुस्तक वाटप थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रुग्णालयात फळ व जेवणाचे वाटप श्री जन्माचे स्वागत पूरग्रस्तांना मदत करणे असे अनेक कार्य या कमिटीच्या माध्यमातून केली जात आहे असे कमिटीचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक महेमुद भाई सय्यद यांनी सागितले या वेळी जुनी कार्यकरणी बरखास्त करुन नुतन कार्यकरणी ची निवड करण्यात आली



यात कोपरगाव तालुकाध्यक्ष पदि आय्युब कादर शेख व शहर अध्यक्ष पदि साजीद सलिम शेख (कालुभाई पेंटर ) यांची निवड करण्यात आली या वेळी मौलाना हमीद राही यांच्या हस्ते यांना पत्र देऊन सत्कार करण्यात आला मावळते शहराध्यक्ष इमत्याज आत्तार माजी नगरसेवक फकीर मामु कुरेशी माजी शहराध्यक्ष शफीक सय्यद मौलान यासीन मिल्लि शानवाज शाह लियाकतभाई सय्यद शकील भाई खाटिक चांदभाई पठाण जाफर भाई पठाण आल्ताफ शेख हारुण शेख शकुर शेख इमरान पठाण युसुफ राणे शरीफ पठाण जब्बार शेख आय्युब भाई कच्ची आय्युब भाई मंन्सुरी शकील सय्यद मोसीन सय्यद वसीम शेख आस्लम शेख आरीफ सय्यद सब्बीरदादा शेख ॲड रफिक भाई शेख आब्बु साडी वाले शफीभाई काकर या सह आनेक मान्यवर कार्यकर्ते हाजर होत या वेळी कोपरगाव चे मौलाना यासीन मील्ली साहेब यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
