


कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय नाभिक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्रीमान श्री किरण भाऊ बिडवे यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ सोनवणे यांचे एकाच हप्त्यात दोन दुकानाचे ओपनिंग लोकार्पण सोहळा पार पडला


यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ कोपरगाव तालुका अध्यक्ष दिलीप शेठ जाधव सुभाष वैद्य दिलीप आहेर दिनेश संत शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ गायकवाड संजीव भाऊ बिडे अनिल भाऊ कदम दिपक शेठ कदम आदी समाज बांधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते लॉक डाऊन च्या काळातही जिद्द आणि चिकाटीने संजय भाऊ यांनी कोपरगाव शहरात एकाच वेळेस दोन दोन जागी व्यवसाय मध्ये चांगली आघाडी घेतली त्यांना मोलाची साथ किरण भाऊची असतेच तरी साईबाबा त्यांची आजूक उत्तरोत्तर प्रगती होवो हीच साई बाबा व संत सेना महाराज चरणी प्रार्थना
ॐसाईराम
