वावी ता.सिन्नर येथे श्री. संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव व श्री.संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी ही होणार आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:- वावी येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव वश्री संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सिन्नर तालुक्यातील सार्वजनिक पुण्यतिथी उत्सव वावी.ता.सिन्नर येथे होणार आहे तसेच दुग्धशर्करा योग म्हणजे वावीचे आपले ज्येष्ठ नेते श्री सखाराम बापू जाधव यांनी श्री संत सेना महाराज मंदिर उभारणीचा विडा उचलला आणि अवघ्या दिड […]

Read More

कोरोनाच्या संकटाचा विकासावर परिणाम होवू दिलानाही:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत आल्यामुळे त्याचा परिणाम काही अंशी विकासकामांना निधी मिळण्यास होत होता. मात्र सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याच्या संधीचा फायदा घेत कोरोनाच्या संकटाचा परिणाम विकासावर होवू दिला नाही, दीडच वर्षात रस्त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी आणला असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. चौकट:- […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६०३९५ झाल्या असुन १३७९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३४०२ आहे तर उपचार सुरू असलेले १७९ आहे व मयत झालेले २१५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ सप्टेंबर २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

श्री.साईच्चरित्र पारायण सोहळा कोपरगाव तालुका परिसरात झाले पाहिजे; युवा पिढी आध्यात्मिक व धार्मिक मार्गाकडे जाऊन चुकीच्या मार्गाकडे न जाता त्यांच प्रबोधन व्हावे या निमित्ताने येवढी अपेक्षा व्यक्त करतो:- युवा नेते विवेक भैय्या कोल्हे…

श्री.साई सच्चरित्र पारायण सॊहळ्याची विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समाप्ती… श्री साई चरित्र पारायण मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला आहे.साईभक्तांन मध्ये आनंदाचे वातारण होते.श्री साई चरित्र पारायण समाप्ति चा महाप्रसाद व साई स्तवंन मंजिरी 3000 पाकीटे कोरोनाचे संकटामुळे घरोघरी वाटप करण्यात आले… कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ गेल्या पंधरा वर्षापासून […]

Read More

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली सर्व माध्यमकर्मी एकत्र आले तर; पत्रकारांचे सर्व प्रश्न आपोआप मार्गी लागतील याची खात्री बाळगावी:- मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनीधी (धुळे):- सोशल मिडियासाठी अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र सोशल मिडीया परिषद नावाची नवी व्यवस्था परिषदेच्या रचनेसारखीच निर्माण केली असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या बॅनरखाली सर्व नवमाध्यमकर्मी एकत्र आले की, त्यांचे प्रश्न आपोआप मार्गी लागतील. पुणे, सातारा, बीड आदी जिल्ह्यात नवी व्यवस्था उभी रहात असून अन्य जिल्ह्यातही ही व्यवस्था सुरु करण्याचा प्रयत्न आहे. […]

Read More

राहुरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरिक्षक राजेंद इंगळे साहेब यांंचा देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे वतीने त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचा स्नेह सत्कार करण्यात आला:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरिक्षक राजेंद इंगळे साहेब यांनी राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारले बद्दल देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे वतीने त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचा स्नेह सत्कार करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे आदी.

Read More

दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-दिव्यांग बंधु-भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व दिव्यांग असल्यामुळे त्यांचे जीवन काहीसे परावलंबी असते.त्यामुळे या दिव्यांग बंधू भगिनींना आयुष्यात स्वावलंबी करण्याच्या उद्देशातून काही कृत्रिम वस्तूंची नितांत आवश्यकता असते. त्याकरीता कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना आवश्यक वस्तू वाटप नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना देण्यात […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १६ विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड:-श्री अमितदादा कोल्हे…

प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना मिळणार रू ३. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या १६ विध्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली असुन या विध्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात कंपनीने रू ३. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५९३७७ झाल्या असुन १३७७२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३३८०आहे तर उपचार सुरू असलेले १७७ आहे व मयत झालेले २१५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ सप्टेंबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी […]

Read More

मी आज तरी कुणावरही दोषारोप करणार नाही; उर्वरित काळात सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त विकासकामे पुर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.या विषयावर शहरात अनेक आंदोलने होत आहेत,अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया-बातम्या नित्य येत आहेत.रस्ते व्यवस्थित व्हावेत यात कुठलीही शंका नाही.आंदोलकांच्या मागण्याही योग्यच आहेततरीही जनतेला पुन्हा एकदा वस्तुस्थिती लक्षात आणून देणे गरजेचे आहे.फेब्रुवारी 2021पासून शहरातील महत्वाचे रस्त्यांची व इतरही विकासकामे वादात-राजकारणात अडकून आता […]

Read More