साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री.शिवाजीराजे गोंदकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिर्डी शहर नाभिक संघटना जिवा महाले प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला:- मनोजभाऊ वाघ…
कोपरगाव प्रतिनिधी:- साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी शिर्डी नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्रीमान श्री शिवाजीराजे गोंदकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिर्डी शहर नाभिक संघटना जिवा महाले प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. व नगरपंचायत च्या वतीने शिर्डी शहरात शिवरत्न जीवा महाले जयंती आपल्या हस्ते साजरी व्हावी अशा आशयाचे निवेदन माननीय नगराध्यक्ष यांना देण्यात आले व ते तात्काळ मान्य केले भाऊंचे […]
Read More