कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात महिलांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात महिलांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.

लसीकरण एकदम सुरक्षित असून ज्या महिलांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशा महिलांनी याठिकाणी येऊन आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी सर्व महिलांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *