सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ लागु:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय झाला असुन सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ लागु करण्यांचा निर्णय तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी जाहिर केला.सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने मागील गळीत हंगामात ऐतिहासिक उच्चांकी गाळप केल्याबददल कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देवुन त्यांचा गुरूवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत […]
Read More