अयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे:- महंत शिवानंदगिरी महाराज…
कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील राममंदिर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयाचे कोपरगावात संत महंतांच्या हस्ते उदघाटनसुप्रीम कोर्टाने अयोध्या श्रीराम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये भव्यदिव्य मंदिर साकारले जात असून त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागावा या हेतूने प्रत्येक घरातून किमान 10 रुपये संकलन करण्याचा निश्चय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या समितीने घेतला.त्यासाठी प्रत्येक […]
Read More