
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९३२८ झाल्या असुन २७६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६५९ आहे तर उपचार सुरू असलेले ५८ आहे व मयत झालेले ४४ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ८ जानेवारी २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल १९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ३ पुढीलप्रमाणे:-
करंजी ३
तर नगर येथील ३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव १
पोहेगाव १
शुभम नगर को. १
तसेच खाजगी लॅबमधील १ जण पुढीलप्रमाणे:-
वडांगळे वस्ती को. १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७ आहे.
तसेच आज नगर येथे ३९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
