
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशन ने मुख्यमंत्री महोदयानां कोरोना काळात इमारत बांधकाम कामगारांना मदत निधीची मागणी केली आणि फक्त कोपरगावला नाही तर समस्त महाराष्ट्राला म्हणजे 12 लाख 20 हजार नोंदीत कामगारांना या मागणीचा फायदा होऊन पहिल्या हप्ता 2000 रूपये आणि दुसरा हप्ता 3000 रूपये थेट खात्यात जमा झाले
हे कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशन च मोठं यश आहे आम्ही सदैव कामगारांच्या हिता करता लढत राहु या लढ्या साठी कोपरगाव तालुक्यातील खालील पदाधिकार्यांनी अतिशय परीस्रम घेतले (अध्यक्ष क्रुष्णा, चोरगे)( उपाध्यक्ष, क्रुष्णा आघाडे)(सचीव, महेश मवाळ)(सहसचिव, संतोष लाडगे)( खजिनदार, दीलिप घुमरे)( संघटक, क्रुष्णा ढोक)( प्रसिद्धी प्रमुख, विशाल अभंग)( कार्याध्यक्ष, मधुकर खिलारी)( सहकार्यअध्यक्ष, दाऊद पठाण) यांनी असे ही पुढे गोर गरीब जनतेसाठी जे करायचे ते कसे चागले करता येईल तेवढे चांगले करण्याचा आमच्या सस्थेचा म्हनजेच कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशन ह्या संस्थेचे माध्यमातून प्रयत्नशील राहु
