कोपरगावात आज ९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा..!

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २३७१० झाल्या असुन ३९९९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३५२९ आहे तर उपचार सुरू असलेले ४२१ आहे व मयत झालेले ४९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २४ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ६५ आहेत.आज एकुण ४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४० रुग्ण […]

Read More

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे २३ विध्यार्थी जीपीएटी मध्ये पात्र:- श्री अमित कोल्हे… महेश जावळेने मिळविला देशात ४९ वा क्रमांक…

कोपरगांव प्रतिनिधी:-नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या देश पातळीवरील जीपीएटी या एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत संजीवनीचे तब्बल २३ विध्यार्थी पात्र झाले असुन महेश परशराम जावळे याने आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर देशात ४९ वा, पवन बालक्रिष्ण कलन याने १२० वा तर चेतन बिरू जानराव याने १४० वा क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, […]

Read More

वाड्या वस्त्यांना व शेजारील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील विकास करणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- ज्याप्रमाणे प्रमुख जिल्हा मार्गांचा विकास होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांना व शेजारील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील विकास होणे गरजेचे आहे. या रस्त्यांचा विकास झाला नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या खराब रस्त्यामुळे दूरच्या रस्त्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे जनतेचा आर्थिक खर्च तर वाढतोच पण वेळही वाया जातो. त्यामुळे मतदार संघातील […]

Read More

माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचा वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचा वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने मतदार संघातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालय येथे पाठपुरावा करून मतदार संघातील दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. आॅनलाईन उपलब्ध झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष […]

Read More

जेऊर पाटोदा येथे संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात माजी सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त पारायणार्थी भक्तगनांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या ९३व्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले माजी सभापती मच्छिंद्र नाना केकाण , जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.मनिषा सतिष केकाण, जेऊर पाटोदा येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर ७वा वर्धापन दिनानिमित्त माऊली ज्ञानेश्वरी पारायण नुकतेच चालु असताना प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करीत व माजी सहकार मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या […]

Read More

घर मालकाचा विश्वास संपादन करून सुमारे साडे अकरा तोळे सोने चोरी करून फरार झालेल्या जोडप्याचा कोपरगाव शहर पोलीसांनी लावला शोध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात 2018 साली घर मालकाचा विश्वास संपादन करून सुमारे साडे अकरा तोळे सोने चोरी करून फरार झालेल्या जोडप्याचा कोपरगाव शहर पोलीसांनी लावला शोध.कोपरगाव शहरात २०१८ साली गांधीनगर भागातील महेश नारायण कडलग यांच्या घरातील खोली भाडोत्री घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून जवळपास साडे अकरा तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती. […]

Read More

जास्त पाणी वापरणाऱ्यांचा पाणी पुरवठा 1 ते दिड तासांवर आणण्याचे काम सुरू झालेले आहे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मेन लाईनवर 24 तास पाणी(17)1)समता पतसंस्था2)विजयकुमार प्रेमराज काले3)राजेंद्र झावरे (फक्त राजेंद्रजी झावरे हेच एकमेव असे आहेत कि ज्यांनी 17/4/2012 ला स्वतःचे मेन लाईनवरील नळजोड काढून टाका असे पत्र दिलेले आहे)4) एस. टी. डेपो5)तालुका विकास मंडळ6)बाळकृष्ण सारंगधर7) विठ्ठल क्षत्रिय8)बद्रीनाथ चावला9) राजेंद्र बा.वाणी10)माजी सैनिक कार्यालय11)संजय बोऱ्हाडे12)अरुण वाणी13)कल्याण गंगवाल14)के.बी.पी.विद्यालय15)शिलेदार साहेबराव16)कोपरगाव वि.सो. पेट्रोल पंप17)बोरावके मोटेल्स12 तासापेक्षा जास्त (48)1)बाबासाहेब […]

Read More

जेऊर पाटोदा येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा ७वा वर्धापन दिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व महाभागवत कथेचे आयोजन अवघ्या २५ भाविकांमध्ये सुरू झाले आहे:- ह.भ.प.नवनाथ महाराज खेडकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील जेऊर पाटोदा ज्ञानेश्वर माऊली आश्रमामध्ये कोविड-19 मुळे सॅनिटायझर, मास्कचा व सोशल डिस्टंन्सचे पालन करुन दिनांक १९ मार्च २०२१ पासुन ज्ञानेश्वर माऊली आश्रमाचा ७वा वर्धापन दिनानिमित्त्य महाभागवत व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताह सुरू करण्यात आला.यामध्ये माजी सभापती मच्छिंद्र पाटील केकाण यांच्या मार्गदर्शनातुन व ह.भ.प. नवनाथ महाराज खेडकर यांच्या संकल्पनेतून अवघ्या २५ भाविकांमध्ये हा […]

Read More

जिल्हयातील गटसचिवांना अहमदनगर जिल्हा बॅंकने वैदयकिय विमा सुरक्षा कवच दयावे:- संचालक विवेकभैया कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेषी निगडीत असलेल्या गटसचिवांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना बॅंकेने वैदयकिय विमा सुरक्षा कवच द्यावे तसेच कोविड 19 लस मोफत उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी बॅंकेचे संचालक विवेकभैया बिपीनादादा कोल्हे यांनी अध्यक्ष अॅड उदयजी शेळके यांचेकडे केली आहे.जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना या मागणीचे निवेदन […]

Read More

कोपरगाव कोरोना‌ अपडेट आज दिनांक २३ रोजी ५६ कोरोना पॉझिटिव्ह…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २३५६५ झाल्या असुन ३९०५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३४६४ आहे तर उपचार सुरू असलेले ३९२ आहे व मयत झालेले ४९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २३ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ४१ आहेत.आज एकुण ८५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण […]

Read More