वाहतूक पोलीस संजय भालेराव यांना सापडली बेवारस निराधार मनोरुग्ण महिला त्यांनी तिला साईआश्रयात दाखल केले…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-निराधार मनोरुग्ण महिला – स्वाती हारे ही महिला मनोरुग्ण असून दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 8 वा.शिर्डी पोलीस स्टेशन येथील वाहतूक पोलीस संजय भालेराव यांना बेवारस भटकंती करत असताना सापडली तिला स्वतःचे नाव गाव काही सांगता येत नव्हते मनोरुग्ण असल्याने घरातून न सांगता निघून आली असावी असा पोलिसांचा अंदाज होता तेव्हा तिचा […]

Read More

देवळाली प्रवरा साठी एसटी बस स्थानकास मंजूरी देवून शटल बस सेवा सुरू करणेची मागणी :- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी ( राहुरी):-देवळाली प्रवरा शहरासाठी अद्ययावत एसटी बस स्थानकास मंजूरी देवून जवळपास च्या श्रीरामपूर, राहुरी आणि ३२ गावांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने जोड़नेसाठी शटल बस सेवा सुरू करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांचेकडे ईमेलद्वारे केली आहे.आप्पासाहेब ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात देवळाली […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.२१) रोजी अचानक आलेला सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळींब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे आमदार आशुतोष काळे यांनी पहाणी करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या विकास निधीतून चासनळी, मोर्वीस येथे रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील मोर्वीस येथे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १३ लक्ष निधीतून धामोरी फाटा ते मोर्विस रस्ता खडीकरण कामाचे व मोर्विस ते मायगाव देवी रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन तसेच १० लक्ष निधीतून लासलगाव-शिर्डी रस्ता ते तीनचारी कॅनॉल रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. कोपरगाव […]

Read More

सावधान..! कोपरगावात एकाच दिवशी तब्बल १४० कोरोना पॉझिटिव्ह…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१३६४ झाल्या असुन ३८४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३४२३ आहे तर उपचार सुरू असलेले ३७७ आहे व मयत झालेले ४९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २२ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ९६ आहेत.आज एकुण ३०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४६ रुग्ण […]

Read More

पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांची एकाच हपत्यातील पाचवी महत्त्वपूर्ण कामगिरी शहर पोलिस स्टेशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:- घरफोडी, सात दुकान फोडणारा चोर मुद्देमाल सह गजाआड, २ मोटारसायकल चोर अटकेत, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणार्या दोन महिला चोरट्यांना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी स्वतः पाठलाग करुन पकडले हि चौथी व कोपरगाव शहरातील बेपत्ता झालेल्या ३ अल्पवयीन बहिणींचा अवघ्या सात ते आठ तासात रात्र डोक्यावर घेत कोपरगाव शहर पोलिसांनी शोध लावला असून […]

सर्दी,खोकल्याची औषधें मुबलक उपलब्ध करून द्यावी:- अँड.नितीन पोळ…

सर्दी,खोकल्याची औषधें मुबलक उपलब्ध करून द्यावी:- अँड.नितीन पोळ… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव व परिसरात यावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्दी खोकल्याच्या रुग्ण संख्येत वाढ होणार असून आरोग्य विभागाने या वरील औषधें त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्यात करोना […]

Read More

महाडचा सत्याग्रह म्हणजे मनुवाद्यांना मारलेली जोरदार थप्पड:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-दलित शोषितांना पिण्याच्या पाण्यावर हक्क नव्हता त्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुवादी मानसिकता असलेल्याना मारलेली जोरदार थप्पड होती असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी व्यक्त केलेभारतीय मानसिकता मनुवादी व्यवस्थेने बरबटलेली होती कुत्रे व जनावरे बिनधास्त पणे विहीर व तलावाचे पाणी पीत होते त्यावेळी सर्व […]

Read More