
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २३७१० झाल्या असुन ३९९९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३५२९ आहे तर उपचार सुरू असलेले ४२१ आहे व मयत झालेले ४९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २४ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ६५ आहेत.
आज एकुण ४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ३७ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १७ जण पुढीलप्रमाणे:-
निवारा को. २
कोपरगाव ३
सडे को. १
माहेगाव देशमुख १
मोर्विस को. २
इंदिरा पथ को.१
साईसिटी को. १
वडांगळे वस्ती को.१
गोधेगाव ४
भोजडे को. १
खाजगी लॅब मधील ३७ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
टाकळी को. ३
धारणगाव को. १
इंदिरा पथ को.४
प्राजक्ता प्लाझा को.१
पुनम टॉकीज को.१
सुभाष नगर को. १
पाथरे सिन्नर १
द्वारका नगरी को.१
गावठण मढी को.१
कांचन वाडी को. १
वेलार कोळपेवाडी को. १
कोळगाव थडी २
संजय नगर को. १
येवला रोड को. १
महादेव नगर को. २
जुना टाकळी रोड को. १
नवक्रांती तरुण मंडळ सडे को. १
पोहेगाव को. १
वारी १
तिन चारी जेऊर कुंभारी २
समतानगर को. १
अंबिका नगर को. १
येवला रोड को. १
चांदर वस्ती खिर्डी १
मंजुर जामदार वस्ती १
नगर येथील स्वॅबपैकी ४० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
धामोरी १
हनुमान नगर को. ६
टाकळी रोड १
लक्ष्मीनगर को. २
श्रीक्रुष्णा नगर को. २
गजानन नगर को. २
टाकळी २
शिवाजी रोड को. १
टिळकनगर को. १
कोळपेवाडी ३
कोपरगाव १३
शिंघी को. १
धारणगाव को. १
ब्राम्हणगाव १
कोकमठाण को. १
कुंभारी को. २
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९४ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ९६ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
