
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २३५६५ झाल्या असुन ३९०५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३४६४ आहे तर उपचार सुरू असलेले ३९२ आहे व मयत झालेले ४९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २३ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ४१ आहेत.
आज एकुण ८५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ३६ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील २० जण पुढीलप्रमाणे:-
टाकळी २
ब्राम्हणगाव १
सह्याद्री कॉलनी को. ३
गोधेगाव १
संवत्सर १
घोयेगाव ४
सुभद्रा नगर को. २
विवेकानंद नगर को. १
पॉवर हाऊस को. १
बालाजी अंगण को. २
साईधाम १
येवला नाका को. १
खाजगी लॅब मधील ३६ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोळगाव थडी १
चांदेकसारे १.
इंदिरा पथ को.२
गोधेगाव १
माहेगाव देशमुख ४
ब्राम्हणागाव २
रवंदा १
टिळकनगर को.१
धारणगाव रोड को. ५
चांदर वस्ती संजीवनी १
गजानन नगर को. १
तिन चारी जेऊर कुंभारी १
संवत्सर २
निवारा को. १
ठोंबरे वाडा को.१
शिंगणापूर १
दत्तनगर को.१
कोकमठाण १
चांदगव्हाण १
मोहिनीराज नगर को. १
जंगली आश्रम कोकमठाण ५
संजीवनी १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५६ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १२५ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
