आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते छत्रपती पुरस्कार मानकरी रमेश गवळींचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सामाजिक क्षेत्रात अगेसर राहून नेहमीच समजासाठी उल्लेखनीय योगदान देणारे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रमेश पांडुरंग गवळी यांना नुकताच उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती पुरस्कार देवून गौरविण्यात आले त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी नुकताच त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.रमेश गवळी यांनी वैश्विक कोरोना संकटात […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते छत्रपती पुरस्कार मानकरी रमेश गवळींचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सामाजिक क्षेत्रात अगेसर राहून नेहमीच समजासाठी उल्लेखनीय योगदान देणारे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रमेश पांडुरंग गवळी यांना नुकताच उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती पुरस्कार देवून गौरविण्यात आले त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी नुकताच त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.रमेश गवळी यांनी वैश्विक कोरोना संकटात […]

Read More

अद्यावत क्रीडा उपसंकुल उभारण्यासाठी प्रयत्नशील:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक असल्यामुळे जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोपरगाव शहरात देखील अनेक उदयोन्मुख खेळाडू असून या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे खेळाडू निश्चितपणे कोपरगावचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. शहरातील खेळाडू व युवकांसाठी क्रीडा संकुल आहे मात्र ते शहरापासून दूर असून त्या ठिकाणी आवश्यक […]

Read More

डॉ. गणेश गायकवाड यांच्या नविन अद्ययावत कॉस्मेटिक व डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे डॉ. गणेश गायकवाड यांच्या नविन जागेत स्थलांतरित झालेल्या अद्ययावत कॉस्मेटिक व डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषद सदस्य […]

Read More

संजीवनी कारखाना येथे शिंगणापूर च्या सरपंच सौ. सुनिता भिमा संवत्सरकर यांच्या हातुन बाळाला पोलीवो डोस देऊन उद्घाटन केले…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज संजीवनी कारखाना येथे पोलीवो लसीकरण पोलीवो डोस देतांना शिंगणापूर सरपंच सौ. सुनिता भिमा संवत्सरकर व भिमा संवत्सरकर , सुनिल शिंदे अंगणवाडी सेविका सौ. देवकर आरोग्य कर्मचारी सौ. जाधव त्याचप्रमाणे लाभार्थी पालक उपस्थित होते.

Read More

कोपरगाव तालुक्यात ० ते ५ वयोगटातील ३१२०५ बालकांना पोलिओ डोस पाजनेत आला:- तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात ० ते ५ वयोगटातील ३१२०५ बालकांना पोलिओ डोस पाजनेत आला. ९७.१५ टक्के बालकांनी आज पोलिओ डोस घेतला आहे. आज पोलिओ डोस लसिकरणास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोळपेवाडी आरोग्य उपकेंद्र येथे मा. सभापती पोर्णिमाताई जगधने यांचे हस्ते पोलिओ बुथचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते उपस्थित होते. प्रा. आ. केंद्र संवत्सर […]

Read More

विकासासाठी जास्त जास्त निधी आणून सत्ताधारी आमदार होण्याच्या संधीचे सोने करू:- आमदार आशुतोष काळे…

८३५ किमीचे ४३६ रस्ते नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील :- आमदार आशुतोष काळे१ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माजी आमदार अशोकराव काळे दहा वर्ष विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी कोपरगाव विधान मतदार संघाचा भरीव विकास करून दाखविला. मात्र जे नेहमीच सत्तेत राहिले त्यांनी आमदार अशोकराव […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रवंदे येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून पोलिओ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. पोलिओला देशातून कायमचे हद्दपार करण्यासाठी ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देणे अत्यंत गरजेचे आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूल ची जगाच्या पाठीवर घे भरारी…

कोपरगांव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने क्रेयॉन विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेतील टॉप टेन मध्ये स्थान मिळविलेल्या स्पर्धकांमध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा (personality contest) या प्रकारात कला गुण सादर करत तृतीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या सौ.लिसा बर्धन यांनी दिली.या बाबत अधिक माहिती देतांना समता स्कूलचे उपप्राचार्य श्री विलास भागडे म्हणाले […]

Read More

राहुरी अर्बन व राहुरी सायकलिंग अँड ट्रेकिंग क्लब चे वतीने गणेशदादा भांड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशदादा भांड यांना राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी सायकलिंग अँड ट्रेकिंग क्लब चे अध्यक्ष अरुण ताकटे, सदस्य कडूबा इंगळे, गोरख मेहेत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, सोन्याबापू जगधने, प्रीतम बोरा, नितीन शहाणे, सुनील शिंदे, दीपक मेहेत्रे, आरिफ इनामदार, गिरीश सुराणा, ओंकार दरक, […]

Read More