संजीवनी कारखाना येथे शिंगणापूर च्या सरपंच सौ. सुनिता भिमा संवत्सरकर यांच्या हातुन बाळाला पोलीवो डोस देऊन उद्घाटन केले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज संजीवनी कारखाना येथे पोलीवो लसीकरण पोलीवो डोस देतांना शिंगणापूर सरपंच सौ. सुनिता भिमा संवत्सरकर व भिमा संवत्सरकर , सुनिल शिंदे अंगणवाडी सेविका सौ. देवकर आरोग्य कर्मचारी सौ. जाधव त्याचप्रमाणे लाभार्थी पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *