
कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशदादा भांड यांना राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी सायकलिंग अँड ट्रेकिंग क्लब चे अध्यक्ष अरुण ताकटे, सदस्य कडूबा इंगळे, गोरख मेहेत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, सोन्याबापू जगधने, प्रीतम बोरा, नितीन शहाणे, सुनील शिंदे, दीपक मेहेत्रे, आरिफ इनामदार, गिरीश सुराणा, ओंकार दरक, अनिल निकम, डॉ. अंगराज पवार, प्रदीप तनपुरे, शंतनू हरीश्चंद्रे, रमेश नालकर आदींनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या.
