श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला..!!
कोपरगांव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री.गो.विदयालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.विरकर डी.व्ही केले.या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,श्री चौधरी आर.जे,कोताडे ए.जे,कुडके डी.पी,श्री.शैलेश गाडेकर,अमृतकर ए.बी,श्री.डांगे एस.डी,गवळे वाय.के […]
Read More