राज्यातील पञकारांच बुलंद, कणखर, रोकठोक व सर्वसमावेशक नेतृत्व मा.श्री एस एम देशमूख..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी (मुंबई):-
राज्यातील पञकाराचे चांदा ते बांधा असणारे एकमुखी नेतृत्व शहरी व ग्रामीणा पञकाराचे प्रश्न अखिल भारतीय मराठी पञकार परीषदे च्या माध्यमातून सतत लावून धरणारे व रोकठोक पणे पञकाराचे प्रश्न मांडणारे राज्यात पञकारा वर कुठ हि अन्याय झाला तर सर्व प्रथम अवाज उठवून पञकाराचे पाठीशी ताकद उभी करणारे नेतृत्व पञकारच एकमेव रोकठोक खंबीर नेतृत्व म्हणूण परीषदेचे मुख्यविश्वस्त मा.श्री एस एम देशमूख हे सर्व परीचीत आहेत. पञकाराच एकमेव खंबीर नेतृत्व आहे.
राज्यात पञकाराचे प्रश्न सतत लावून धरत देशात सतत बारा वर्ष संघर्ष करत पञकार संरक्षण कायदा करणार महाराष्ट्र शासनला करायला लावणार महाराष्ट्र हे देशातल पहील राज्य ठरल या कायद्याचे जनकच मा.श्री एस एम देशमूख हे आहेत. राज्यातील सर्व पञकार संघटना एकञ करत पञकर हल्ला विरोधी कृती समितीचे माध्यमातून सतत संघर्ष करत हा कायदा राज्यात लागू केला. या साठी केलेला संघर्ष व अविरत लढा या राज्यातील प्रत्येक पञकाराने डोळ्याने पाहीला आहे.या कायद्याचे सर्व श्रेय फक्त एस एम देशमूख सरला आहे. या कायद्याषमुळे पञकाराना मोठा अधार मिळला . जेष्ठ पञकाराना पेन्शन योजना लागू झाली पाहीजे या साठी संघर्ष केलाय शंकरराव चव्हान पञकार निवृत्ती योजना शासनला लागू करण्यास भाग पाडले यातील जाचक अटी कमी करण्या साठी सतत संघर्षा केला. अधिस्विकृती धारका पञकार करताना असणाऱ्या जाचक अटी रद्द झाल्या पिहीजेत या साठी अवाज उठवला राज्यात पञकारावर अन्याय झाला हल्ला तर पहीला अधाराचा अवाज निघतो तो एस एम देशमूख सराचा मराठी पञकार परीषदेच्या माध्यमातून सतत संघर्ष सुरूच इहे. कागदावर अनेक पञकार नेते मिरवतातमाञ राज्यातील पञकारच एकमेव नेतृत्व फक्त व फक्त एस एम देशमूख सरच आहेत व तो राज्यातील पञकाराचा मोठा अधार आहे हे माञ नक्की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *