
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१९ डिसेंबर रोजी शिर्डी येथे साई बाबांचे दर्शन व सामाजिक काम यासाठी श्री.संतोष जाधव को.ता.मराठी पत्रकार संघाचे सचिव, साईंची गाथाचे संपादक, SG news चँनेलचे संपादक व साई संगितमय कथाकार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. वैशाली संतोष जाधव व सोमनाथ सोनपसारे जी को.ता.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक लोकप्रभातचे संपादक प्रेस अलर्ट एपचे संपादक
तसेच गुलबर्गा येथे नगरसेवक अनिल दोदामणी व स्वप्नील नडगिरे यांनी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.



यावेळी समाजाचे जेष्ठ नेते व मार्गदर्शक श्री.कोंडीराम बोराडे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला या वेळी सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.
