घारी, मोर्वीस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काळे गटाची सरशी..!!
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या घारी, मोर्वीस ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आ. आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहे.कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शांतीलाल पवार यांचे निधन झाल्यामुळे व मोर्वीस ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या रिक्त असलेल्या जागेसाठी दोनही ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. श्री साईबाबा […]
Read More