के.जे.सोमय्या महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा..
कोपरगाव प्रतिनीधी:-भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जन्मदिवस 22 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधुन महाविद्यालयातील गणित विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नारायणगाव महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. लहू गायकवाड हे उपस्थित होते. डॉ. […]
Read More