दळणवळणाच्या दृष्टीने लहान-मोठ्या पुलांच्या विकासाला प्राधान्य देणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी रस्त्यांना मोठ्याप्रमाणावर निधी आणला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने ज्याप्रमाणे रस्त्यांचा विकास होणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या मार्गांवर असलेल्या अनेक लहानमोठ्या पुलांचा देखील विकास होणे गरजेचे असल्यामुळे लहानमोठ्या पुलांच्या विकासाला देखील प्राधान्य देणार असल्याचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यातील तीळवणी […]

Read More

समता नागरी सहकारी पतसंस्थेची मोठी झेप; गत दिड वर्षात आजपर्यंत १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्जाचा टप्पा पार:- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-बँकींग व फायनान्स क्षेत्रात सोनेतारण कर्ज सर्वात सुरक्षित कर्ज समजले जाते या प्रकारच्या कर्जात खाजगी फायनान्स कंपन्यानी सुरक्षित कर्ज वाटपाचे क्षेत्र परप्रांतातील खाजगी फायनान्स कंपन्यांनी व्यापलेले आहे परंतु या सोनेतारण कर्जाच्या व्यावसायात समता नागरी सहकारी पतसंस्थेने मोठी झेप घेतली असून गत दिड वर्षात आजपर्यंत १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्जाचा टप्पा पार करीतमहाराष्ट्रातील नागरी सहकारी […]

Read More

नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन…

नायगावला देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अॅकॅडमी स्थापन करणार:- छगन भुजबळ… राज्यभरात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ७२ वसतिगृह उभारण्यात येणार:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी (सातारा,नायगाव):- फक्त नायगावमध्येच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहचविले पाहिजे.सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या नायगावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध […]

Read More

निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न्प्रमुख उपस्थितीकार्यक्रमाचे अध्यक्षनामदार -बाळासाहेब क्षिरसागर (जि.प.अध्यक्ष ) प्रमुख वक्तेमा.धर्मेंद्र मुल्हेरकर साहेब(पुरवठा निरिक्षक.नाशिक)प्रमुख पाहूणेआमदार -दिलीपराव बनकर(निफाड विधानसभा )मा सचिन पाटील साहेब( पोलिस अधिक्षक – नाशिक ग्रामीन )मा.आ.अनिल पाटील कदम (निफाड विधान सभा)मा.कैलासराव भोसले (उपध्याक्ष -द्राक्षबागायतदार संघ पुणे) मा.धनःश्याम पाटील(पत्रकार – व चपराक प्रकाशन पुणे )शशांक सोनी(चेअरमन […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शालेय कोविड लसीकरण मोहीमेला सुरुवात; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन उत्साहाने संपन्न..!!

कोपरगांव प्रतिनिधी:- श्री.गो.विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने वयोगट १५ ते १८वयोगटा करीता शालेय स्तरावर कोविड लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. या प्रसंगी आरोग्य अधिकारी डाॕ.गायश्री आहेर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक केलेया प्रसंगी डाॕ.विकास घोलप यांनी विदयार्थीना लसीकरणा नंतर […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना लसीकरण मोहीम“हर घर दस्तक” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..No vaccineNo entryमा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजेप्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र […]

Read More

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना “उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता” पुरस्कार:- विवेक कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नुकताच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे यांनी गळीत हंगाम 2020 – 21 करीता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केली अशी माहिती कारखान्याचे तज्ञ संचालक श्री.विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन मा. बिपीनदादा कोल्हे साहेब यांचे कुशल नेतृत्वाखाली आजपर्यंत […]

Read More

विवेक कोल्हे क्रिकेट चषक येसगावच्या साई इलेव्हन संघाने पटकावला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वडगाव येथील शनेश्वर महाराजांच्या यात्रेनिमीत्त शनेश्वर क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याचे पहिले (२१हजार) बक्षीस येसगावच्या साई इलेव्हन संघाने पटकावले, सदरचा बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते करण्यात आला. चांदेकसारे क्रिकेट क्लबने दुसरे (१५हजार), तर शनेश्वर क्रिकेट क्लबने तिसरे (७ हजार) […]

Read More

कोपरगावकरांसाठी आ. आशुतोष काळेंची नवीन वर्षाची भेट; ५ नंबर साठवण तलावाच्या १२३ कोटी खर्चाला, प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी १२३ कोटी रुपये खर्चाला प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे […]

Read More

कुंभारी येथील सरपंच प्रशांत पा. घुले यांचे वडील स्व. एकनाथराव पा. घुले यांच्या जयंती निमित्ताने कुंभारी येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री. क्षेत्र कुंभारी येथील सर्वांचे लाडके सरपंच प्रशांत एकनाथ पा. घुले यांचे वडील स्व. एकनाथराव माधवराव पा. घुले यांच्या ७३ व्या जयंती निमित्ताने कुंभारी येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो.मंगळवार, दि. ४ /१/ २०२२, कुंभारी, ता. कोपरगाव

Read More