
कोपरगाव प्रतिनिधी:-
निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न्
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष
नामदार -बाळासाहेब क्षिरसागर (जि.प.अध्यक्ष )


प्रमुख वक्ते
मा.धर्मेंद्र मुल्हेरकर साहेब
(पुरवठा निरिक्षक.नाशिक)
प्रमुख पाहूणे
आमदार -दिलीपराव बनकर
(निफाड विधानसभा )
मा सचिन पाटील साहेब( पोलिस अधिक्षक – नाशिक ग्रामीन )
मा.आ.अनिल पाटील कदम (निफाड विधान सभा)
मा.कैलासराव भोसले (उपध्याक्ष -द्राक्षबागायतदार संघ पुणे)


मा.धनःश्याम पाटील(पत्रकार – व चपराक प्रकाशन पुणे )
शशांक सोनी(चेअरमन – निफाड नागरी सह.बँक)
मा.यशवंतराव पवार साहेब(संस्थापक – ना.जि.म.पत्रकार संघ (रजि)
मा.रंगराव सानप साहेब ( पो.निरिक्षक – निफाड पोलिस
ठाणे )
मा.सागर पाटील कुंदे ( रा.यु.काँ.प्रदेश सरचिटनिस)
मा.अनिल पाटील कुंदे (नगरसेवक निफाड न.प)
मा.शिवा पाटील सुरासे (मा.उपसभापती निफाड प.स.)
उपस्थितीत पत्रकार
