के.जे.सोमैया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रम..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-“आज कालच्या विद्यार्थ्यांना खास करून तरुण पिढीला आणि मुलींमध्ये देखील मोबाईल तसेच सोशअल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुण मुले/मुली दररोज आपला प्रोफाईल व स्टेट्स बदलतात परंतु मुलींनी असे करणे घातक आहे. मी मुलींच्या किंवा महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाही, उलट त्यांच्या हितासाठी सांगू इच्छिते की या गोष्टी मुलींसाठी नक्कीच चांगल्या नाहीत. कारण यातून […]

Read More

डिजीटल क्षेत्रात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा सोबत दमदार पाउल:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात डिजीटलायझेशन क्रांती यशस्वी करून सर्वांच्या उत्कर्षासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू केले असुन त्याचाच एक भाग म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि महिंद्रा कृष- ई कंपनीच्या संयुक्त विद्यमाने थेट उपग्रहाद्वारे उस शेती पिकाचे सर्वेक्षण आणि शेतक-यांना पीक वाढीसाठी थेट बांधावर मौलिक सल्ला देणा-या तंत्रज्ञान प्रणालीचा शुभारंभ अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४१००४ झाल्या असुन १५१२५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९२ आहे तर उपचार सुरू असलेले ४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ जानेवारी २०२२ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सिंधुताई (माई) सपकाळ यांच निधन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-अनाथांची माय सिंधुताई (माई ) सपकाळ यांचं आज पुणे येथे अल्पशा आजारानं (हृद्य विकाराच्या झटक्याने) निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हजारो अनाथांना मायेचा आसरा देऊन त्यांच्या खऱ्या अर्थाने त्या आई बनलेल्या माई आज या अनाथांना पुन्हा एकदा अनाथ बनवून सोडून गेल्या आहे. सिंधुताई यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी पुणे […]

Read More

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व डॉ.इंद्रवदन दोडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना एकल (विधवा) महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व डॉ . इंद्रवदन दोडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना एकल ( विधवा ) महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले . त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , विस्ताराधिकारी रानमळ , टाकळी गावाचे ग्रामसेवक व्ही एस पाटील , ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर , निलेश […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम“हर घर दस्तक” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा.लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..No vaccineNo entryमा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजेप्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र […]

Read More

शिक्षण प्रसारातून माईआजी आजही स्मरणात- आ.आशुतोष काळे…

वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून सुशीलामाईचंमाऊलीपण व मातेचं स्त्रीपणाचं दर्शन घडविण्याचं काम- श्रीपाल सबनीस… कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- हजारो मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होवून अनेक मुली विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहे. हे स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्यामुळे शक्य झाले असून शिक्षण प्रसारातून माई आजी आजही प्रत्येकाच्या स्मरणात असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त […]

Read More

युवती सेनेच्या वतिने महिला शिक्षकांचा सन्मान करुन कोपरगाव शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण युवा सेना सरचिटणीस अमोल भैया किर्तीकर युवासेना सचिव वरुनजी सरदेसाई सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील भैया तिवारी ,शिवसेना उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,गिताताई झगडे शिर्डी लोकसभा विस्तारक युवती सेना,कलविदरसिंग दडियाल शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील युवती सेनेचे कामकाज मोठ्या उत्साहाने चालू […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-विविध खेळांमुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व सुधारण्यास मदत होते तसेच त्यांच्यातील गुणांचा देखील विकास होतो. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूल प्रत्येक वर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असते.विविध क्रीडा प्रकारांमुळे समताच्या विद्यार्थ्यामधील शारीरिकता व मानसिकता वाढीस लागून सर्व गुण संपन्नतेकडे वाटचाल होत आहे.हा महोत्सव विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहे.असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नूतनीकरण प्रस्तावास प्रशासकीय मान्यता…

लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणास १७ कोटी ५४ लक्षच्या निधीस मंजुरी..!! कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक, लासलगाव):- लासलगाव विंचूरसह १६ गावांसाठी वरदान ठरलेल्या सोळा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत नुतनीकरणाच्या प्रस्तावास मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या नूतनीकरणास १७ कोटी ५४ लक्ष रुपयांचा निधीस देखील शासनाकडून […]

Read More