कुंभारी येथील सरपंच प्रशांत पा. घुले यांचे वडील स्व. एकनाथराव पा. घुले यांच्या जयंती निमित्ताने कुंभारी येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री. क्षेत्र कुंभारी येथील सर्वांचे लाडके सरपंच प्रशांत एकनाथ पा. घुले यांचे वडील स्व. एकनाथराव माधवराव पा. घुले यांच्या ७३ व्या जयंती निमित्ताने कुंभारी येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो.
मंगळवार, दि. ४ /१/ २०२२, कुंभारी, ता. कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *