क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व डॉ.इंद्रवदन दोडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना एकल (विधवा) महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व डॉ . इंद्रवदन दोडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना एकल ( विधवा ) महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले . त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , विस्ताराधिकारी रानमळ , टाकळी गावाचे ग्रामसेवक व्ही एस पाटील , ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर , निलेश देवकर , प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगीता मालकर , सुनिता ससाने व सर्व लाभार्थी एकल महिला उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *