कोरोना लसीकरण मोहीम “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम
“हर घर दस्तक” अंतर्गत
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..
आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा.
लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..
No vaccine
No entry
मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजे
प्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..
सर्व आस्थापना यांनी
आपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून download करून घ्या..

ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत असेच कर्मचारी आपल्या दुकानात काम करत असावेत..
सर्व ग्राहक मंडळी..
आपले दोन्ही डोस झाले असल्यास च आपण वरील आस्थापना मध्ये प्रवेश करू शकता..
अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल..
कोवीड अनुरूप वर्तन चे पालन करावे.. अन्यथा दुकान सिल बंद करण्याची कडक कार्यवाही करण्यात येईल ..
याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी…
गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..
१००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..
**
आपल्यासाठी दि. 05-01-2022 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …
कोणी कुठेही लस घेऊ शकतो..
त्यामुळे आपल्या गावात जरी कॅम्प नसेल तरीही ज्या गावात कॅम्प आहे तिथे जाऊन आपण लस घेऊ शकता..
लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..
कोपरगांव ग्रामीण Covishield १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड
सुरेगांव १००
कोळपेवाडी १००
चासनळी २००
सांगावी भुसार १००
वेळापूर १००
धामोरी १००
दहिगांव बोलका २००
पोहेगांव २००
आनंदवाडी १००
सवंत्सर २००
शिंगणापुर १००
टाकळी २००
धारणगांव १००
येसगांव १००
वारी १००
हनुमानवाडी कान्हेगांव १००
धोत्रे १००
**
कोपरगांव शहर(covishield and covaxin)
१८ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड Cowaxin Both doses 1st and 2nd
1 )नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses Covishield/cowaxin
2) ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin
**
१५ ते १८ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम
कोपरगांव ग्रामीण
१) शाळा बाह्य विद्यार्थी मंजूर, हांडेवाडी, कोळगांव थडी , बक्तरपूर व वडगांव
२) जय हनुमान विद्यालय रांजणगांव देशमुख
३) रेनबो स्कूल जेऊर कुंभारी
४) महर्षी स्कूल कोकमठाण
५) समता स्कूल कोकमठाण
६) एकलव्य आदिवासी आश्रम शाळा टाकळी
७) शिवशंकर विद्या मंदिर रवंदे
कोपरगांव शहर १५ ते १८ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम
१) एस एस जी एम कॉलेज कोपरगांव शहर
येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.
तालुका प्रशासन कोपरगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *