गौतम पब्लिक स्कूलमध्ये लसीकरण मोहीम संपन्न..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील दोन वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्व भयभीत झाले होते. पहिल्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. या जीवघेण्या आजारावर लसीकरण एकमेव पर्याय असून १८ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण […]
Read More