
कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन माननीय विवेक भैय्या बिपिनदादा कोल्हे साहेब यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते लवकरात लवकर पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू व्हावे म्हणून तसेच जगावरील करोनाचे संकट लवकर दूर व्हावे या करिता येसगाव ग्रामस्थानीं गावातील ग्रामदैवत रोकडोबा महाराज मंदिरात आरती करून रोकडोबाच्या चरणी प्रार्थना केली
यावेळी येसगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिनदादा कोल्हे, किरण आहेर, कैलास कोल्हे, भाऊसाहेब भनगडे, किरण दिलीप गायकवाड, संतोष अशोक राव सुराळाकर, किरण भाऊ गायकवाड, दीपक गोसावी, संदीप झावरे ,विकास देवकर, वसंत भाऊ देवकर, निलेश आहेर, मधुकर कांबळे, जगन्नाथ गायकवाड, अनिल शिरसागर, हर्षल देवकर, हर्ष शिंदे, अमोल मगर,आदी परिसरातील नागरिक,युवक उपस्थित होते.
