महाविकास आघाडी शासनाने सिंचन पाणीपटटीचे दर वाढवू नये:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असल्याने सिंचन पाटपाण्याची व्यवस्था धोक्यात आली आहे त्यातच शंभर वर्षे आर्यूमान झालेले गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळत नाही, दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे, सर्वत्र आर्थीक परिस्थिती दोलायमान झालेली आहे अशा परिस्थितीत शेतक-यासह अन्य वापरकर्त्यांना महाविकास आघाडी शासनाने पाणीपटटी दरवाढीचा कोलदांडा घालु नये त्यास आमचा […]
Read More