कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतीनिधी:- कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदर सिंग यांच्या मागदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे. दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम भारतीयांना […]

Read More

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने शिवजयंतीच्या निमित्ताने जपली सामाजिक बांधिलकी:- राजेंद्र फड…

सामाजिक बांधिलकी जपत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने शिवजयंतीच साजरी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वृद्धाश्रमात अन्नदान, फळ व ब्लॅंकेटचे वाटप तर मनोरंजनासाठी टीव्ही भेट कोपरगाव प्रतिनीधी:-(नाशिक):- शिवजयंतीच्या निमित्ताने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामनगाव येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप करत मनोरंजनासाठी टीव्ही भेट देण्यात आला. तर संत गाडगे महाराज आश्रमात वृद्धांना एकवेळचे भोजन दिले. प्रथमतः […]

Read More

सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर संपन्न:- जुनेद शेख…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सकाळी 10 वा.आयोजित करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोपरगाव शहर पालिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते […]

Read More

शिंगणापुरच्या शिवकमानीचे विवेक कोल्हेंच्या हस्ते लोकार्पण…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथे लोकसहभागातून ५० हजार रुपये वर्गणी गोळा करून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे लोकार्पण शिवजयंतीचे औचित्य साधुन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता संवत्सरकर होत्या.प्रारंभी भिमा संवत्सरकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सर्वश्री अंकुश कुऱ्हे , शेखर कुऱ्हे, दिनकर गीते, दिगंबर कुऱ्हे, पंकज कुऱ्हे, किरण धोकर, […]

Read More

शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक प्रेरणादायी:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-ग्रामीण भागात राहून अवघे सातवीपर्यंत शिक्षण झाले, पण विचार मोठे ठेऊन सौ. मिनाताई शिंदे या लेखीकेने शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक लिहुन प्रकाशित केले ते प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.तालुक्यातील नाटेगांव येथील प्रगतशिल शेतकरी जगन्नाथ रघुनाथ वरपे यांच्या कन्या सौ. मिनाताई शिंदे यांच्या शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तकाचे प्रकाशन शिवजयंतीचे औचित्य साधुन विवेक […]

Read More

शिव आणि हरी एकच:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तीर्थक्षेत्र पुणतांबा येथील चांगदेव महाराजांनी नरहरी सोनार यांचे नामकरण केले, गहीनीनाथ हे त्यांचे गुरु होते. संत नरहरी महाराजांची कट्टर शिवभक्ती होती मात्र त्यांना पंढरपुरच्या विठूरायाने शिव आणि हरी एकच असल्याची प्रचिती करून दिली असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. शहराच्या सराफ बाजार भागातील मंदिरात शनिवारी संत नरहरी महाराज यांची ७३६ वी […]

Read More

शिवजयंती निमित्त पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिक शहरातील विविध मंडळांना भेटी..!!

समाजातील सर्व घटकांची वर्षभर सेवा हेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. समाजातील अन्याय झालेल्या वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. त्यांच्या या विचारांचा वारसा आपल्याला पुढे चालू ठेवायचा असून वर्षभर समाजातील सर्व घटकांची सेवा आपण केली […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहाने संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १९ फेब्रुवारी २०२२ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली.विदयालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लायन्स क्लब चे अध्यक्ष राम थोरे आणि लायन तुलसी खुबाणी यांच्या हस्ते झाले.त्या प्रसंगी जनार्देन स्वामी हाॕस्पीटलचे प्रसाद कातकडे, लायन सुधीर डागा,ला.राजेंद्र शिरोडे,ला.अक्षय गिरमे,ला.डाॕ.तुषार गलांडे,ला.राजेंद्र शिंदे आदि उपस्थित होते.या वेळी विदयालयाचे चेअरमन […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-महापुरुषांचे विचार आकाशाला गवसणी घालणारे असून दुर्दैवाने संकुचित विचारांच्या लोकानी महापुरुष जाती जातीत बंदिस्त केले मात्र या महापुरुषांनी जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम केले असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेकोपरगाव हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होतेसुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छ शिवाजी महाराज […]

Read More