
कोपरगाव प्रतिनिधी:-
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे धुळे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आणि धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आमचे प्रेरणास्थान आदरणीय
श्री. गो.पी. दादा लांडगे यांना
पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल नाशिक येथील माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्यावतीने मानाचा राज्यस्तरीय ‘*माणुसकी सेवा गौरव पुरस्कार-22’ जाहीर करण्यात आलेला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ना. नरहरी झिरवळ यांच्या हस्ते शनिवारी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय श्री गो.पी. दादा लांडगे आपले खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
