
कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक समाजाचे भुषण
मा.श्री किरण काका बिडवे
प्रदेश अध्यक्ष
नाभिक एकता महासंघ
आपण शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ..!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ..!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू द्या ..!
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ..!
आपणांस् वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व मनःपुर्वक अभिनंदन…
SG News कोपरगाव,
महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघ संलग्न सलुन (ब्युटीपार्लर) असोसिएशन अहमदनगर जिल्हा
