श्री.साईबाबा संस्थान, शिर्डीची मा.व्यवस्थापन समितीची सभा नामदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ मार्च रोजी पार पडली…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री साईबाबा संस्थान, शिर्डीची मा.व्यवस्थापन समितीची सभा नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ मार्च रोजी पार पडली.यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत श्री रामनवमी उत्सवासाठी ९५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली व त्यातून २१ लक्ष रुपये निधी […]

Read More

शेतक-यांची बाजु घेणारा लढवय्या हरपला:- रावसाहेब दानवे…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने शेतकर्यांांची बाजू घेऊन लढणांरा- झगडणारा लढवय्या हरपला अशा शब्दात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भारत सरकारच्यावतीने श्रद्धांजली वाहिली.श्री रावसाहेब दानवे हे शनिवारी रात्री कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन कण्यांसाठी येसगावी आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे […]

Read More

पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्यांच्या कोल्हे यांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊ हीच श्रद्धांजली:- डॉ. भागवत कराड…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान केले. तटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाण्यांची समृद्धी आणण्यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांच्या शंकरराव कोल्हे यांच्या विचाराला सर्वोच्च प्राध्यान्य देऊ हीच त्यांच्या कार्याप्रिती भारत सरकारच्यावतीने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.डॉ.भागवत कराड शनिवारी रात्री कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येसगांवी आले होते त्याप्रसंगी […]

Read More

५ नंबर साठवण तलावाला निधी ना.आशुतोष काळेंची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार:- डॉ. सौ. वर्षा झंवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाच्या कामासाठी १३१.२४ कोटी निधीला मिळविलेली प्रशासकीय मंजुरी ही अतुलनीय कामगिरी आहे. महिला भगिनी मागील काही वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत होत्या. यापुढे त्यांची होणारी वणवण थांबणार आहे. एक महिला म्हणून याचा मला विशेष आनंद […]

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदु सम्राट संघटना कोपरगाव यांनी मानले MSCB चे हार्दिक आभार:- निलेश काकडे….

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २५ मार्च रोजी मोहनिराजनगर भागा मध्ये रात्री ८:०० च्या वेळी लाईट गेली असता मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांनी M S C B च्या अधिकारी तसेच कर्मचारी यांना फोन केला असला रात्रीच्या वेळेस जीवाचा विचार न करताअमोल भाऊ हजारे, अभिषेकभाऊ गुरसळ अभिषेकभाऊ वायखिंडेसंजयभाऊ राठोडआदि Mscb चे कर्मचारी यानी इलेक्ट्रिक पोलवरती चढवून काम करुन […]

Read More

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अ.नगर जि. सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांना लोकमतच्यावतीने ‘वुमेन आयकॉन ऑफ अहमदनगर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-महिला सबलीकरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांना व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांना लोकमत परिवाराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकमत ‘वुमेन आयकॉन ऑफ अहमदनगर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजजी पाटील, भाजप नेत्या चित्राताई वाघ, लोकमतचे […]

Read More

५ नंबर साठवण तलावाला १३१ कोटी रुपये मिळवून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नामदार.आशुतोषदादा काळे व कोपरगावातील सर्व क्षेत्रातील प्रशासनाचे आभार मानले…

कोपरगाव प्रतिनिधी:-जल है तो जीवन है दि.२५ मार्च रोजी १३१ कोटी रुपये, येसगाव येथील ५ नंबर साठवण तळ्याच्या कामा साठी मिळाले, मंजूर झाले. आत्ता टेंडर होईल व काम चालू होईल…..हे सर्व केवळ ज्या सर्वांनी या आंदोलनात कळत न कळत सहकार्य केले ,व वेगवेगळ्या मार्गाने विशेष केले. ” कोपरगाव पाणी संघर्ष समिती “या सर्व सदस्यांचे खऱ्या […]

Read More

शंकरराव कोल्हेंच्या निधनाने शेती समृध्दीसाठी झटणारा सिंह काळाच्या पडद्याआड:- देवेंद्र फडणवीस…

कोपरगांव प्रतिनिधी:-शंकरराव कोल्हे हे ग्रामिण जनजीवनाशी आणि काळया मातीशी आयूष्यभर प्रामाणिक राहिले त्यांच्या निधनाने शेती समृध्दीसाठी झटणारा सिंह काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने व्यक्तीगत कोल्हे कुटूंबापेक्षा समाजाची मोठी हानी झाली आहे असेही ते म्हणाले.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर शनिवारी भेट […]

Read More

ना. आशुतोष काळेंनी जागरूक राहून दिलेला शब्द पूर्ण केला:- अॅड.विद्यासागर शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-राजकारणात आश्वासन दिली जातात मात्र दिलेली आश्वासन बोटावर मोजण्या एवढेच राजकारणी दिलेला शब्द पूर्ण करतात त्यापैकी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे हे एक आहेत. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या वेळी पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द जागरूक राहून पूर्ण केला असल्याचे कोपरगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.विद्यासागर शिंदे […]

Read More

“साहेब ” तुमच्या सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही सहकार महर्षी,माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली:-सरपंच गुंजाळ साहेब काकडी…

कोपरगाव प्रतिनिधी:-“साहेब “…तुमच्या सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही.सहकार महर्षी, अमूल्य कोहिनूर, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली._ शोकाकुल.सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ काकडी /मल्हारवाडी / डांगेवाडी / गुंजाळ वस्ती.,श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ टॅक्सी संघटना.,युवा नेते विवेक भैय्या बिपिन दादा कोल्हे मित्र मंडळ काकडी.,भा.ज.पा. सोशल मीडिया कोपरगाव तालुका.

Read More