वारीच्या प्रेरणेतून संपूर्ण तालुक्यात स्वच्छता अभियान राबविणार:- सचिन सूर्यवंशी,, गोदावरी नदीसह परिसराची केली स्वच्छता…
कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात श्रमदान चळवळ अस्तित्वात होती. त्यातून गावच्या स्वच्छतेबरोबरच विधायक कामे केली जात होती.अलीकडच्या काळात हे दिसून येत नाही. मात्र, अशाही काळात वारीतील तीन संस्था स्वयप्रेरणेतून एकत्रित येऊन गेल्या तीन आठवड्यापासून ग्रामस्वच्छता अभियान राबवित गावची स्वच्छता करीत आहेत. निश्चितच या कार्याची प्रेरणा घेत संपूर्ण तालुक्यात प्रशासणाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे […]
Read More