५ नं. साठवण तलाव ‘ये तो अब झ्याकी है’:- ना. आशुतोष काळे,, कोपरगाव येथे ना. आशुतोष काळेंचा जाहीर नागरी सत्कार संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोणत्याही विकासकामासाठी तांत्रिक मान्यता अत्यंत महत्वाची असते. ५ नं. साठवण तलावाला ज्यावेळी तांत्रिक मान्यता मिळाली त्यावेळीच साठवण तलावाचे काम होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. फक्त प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने जास्त प्रतीक्षा पाहू दिली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी […]
Read More