श्री.किरणभाऊ बिडवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या:- मुकुंदमामा काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सत्कारमुर्ती संतसेना नाभिक समाज ट्रस्ट अध्यक्ष राष्ट्रीय नाभिक महासंघ कार्यअध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.किरणभाऊ बिडवे महाराष्ट्र राज्य एस टी कामगार सेना राज्य ऊपाध्यक्ष हे आपल्या 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्या निमित्त त्यांचा सेवापुर्ती सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा दील्या.सत्कार करतांना अहमदनगर जिल्हाध्यक्ष-श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य,कोपरगाव तालुकाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल श्री.मुकुंद मामा काळे,कोपरगाव,संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश दादा परजणे व श्री.ईजाज भाई शेख आदी ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *