चांदगव्हाण सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाचा विजय स्व. शंकरराव कोल्हे यांना श्रध्दांजली म्हणून अर्पण…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील चांदगव्हाण सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोल्हे गटाचे उमेदवार विजयी झाले त्या सर्वांचे चांगदव्हाण गांवक-यांनी व सचिव संजय दिघे यांनी अभिनंदन केले आहे.विजयी उमेदवारात सर्वश्री राजेंद्र चांडे (१२८), बाळासाहेब चांडे (१२६), रामदास चांडे (१२५), भागिनाथ चांडे (१२४), अंबादास चांडे (१२३), चंद्रभान शिंदे (१२३), लता शिंदे […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टची स्थापना:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या २१ व्या वर्षापासुन सामाजिक कार्याची सुरूवात करत त्याचा ठसा राज्य व राष्ट्रीय पातळीवर उमटविला, त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली असुन शंकरराव कोल्हे यांनी आयूष्यभर आपल्या कार्य व्यासंगातुन जो विचार युवापिढीसमोर ठेवला आहे तो सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे म्हणूनच त्यांच्या सामाजिक, […]

Read More

५ नंबर साठवण तलावाला निधी, पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटणार:- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत अनेक समस्या आणि अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता.हा प्रश्न ना. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून मार्गी लागला आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमचा सुटणार […]

Read More

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने ना. आशुतोष काळेंचा जाहीर नागरी सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरीमिळवून कोपरगाव शहराच्या नागरिकांना वर्षानुवर्षापासून भेडसावत असलेला पाणी प्रश्न निकाली काढण्यात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी यश मिळविले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नामदार आशुतोषदादा काळे मित्र […]

Read More

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तीर्थक्षेत्र विकासाला ३.१९ कोटी निधी मंजूर:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या विविध देवस्थानांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ३ कोटी १९ लाख ८८ हजार निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील अनेक पौराणिक व जागृत देवस्थान असून विविध देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची वर्षभर मांदियाळी असते. मात्र […]

Read More

आज नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र राज्य मेळावा व किरण भाऊ बिडवे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मोटारसायकल रँलीचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्व समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक 31 मार्च रोजी नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र राज्य मेळावा व किरण भाऊ बिडवे राष्ट्रीय नागरिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष व एसटी कामगार सेनेची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपली वाहने घेऊन प्रदर्शन मध्ये दहा […]

Read More

कोपरगाव पीपल्स बँकेच्या कर्मचाऱ्यांना 15 ℅ पगार वाढ: चेअरमन श्री. सत्येन मुंदडा…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पीपल्स बँकेने बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना 15 ℅ पगार वाढ देण्याचा करार अहमदनगर जिल्हा बँक कर्मचारी युनियन व पीपल्स बँक यांच्यामध्ये 29 तारखेला करण्यात आलायावेळी बँकेचे चेअरमन श्री सत्येन मुंदडा तसेच ज्येष्ठ संचालक श्री कैलासशेठ ठोळे ,श्री धरमकुमार बागरेचा, श्री सूनील बंब, श्री सुनील कंगले, श्री कल्पेश शहा , एडवोकेट […]

Read More

नाशिकच्या उद्योगांबाबत लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक; पालकमंत्री छगन भुजबळ…

नाशिकमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- नाशिकमध्ये अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक होण्यासाठी आपण पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि उद्योजक तसेच विविध कामगार संघटना यांची बैठक घेऊन उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशी माहिती […]

Read More

उष्मघातापासून जीवसृष्टीचे जतन व संवर्धन करुया, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…

कोपरगांव/शिर्डी प्रतिनिधी:-सूर्याचे उष्णतेमुळे पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान हे निसर्गाचे असमतोलाचे द्योतक असून या उष्माघातामुळे मनुष्य, वन्यजीव,पक्षी,जलजीव,झाडे-वेली यांना हानी पोहचत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीव महत्वाचा असून प्रशासनाबरोबर प्रत्येकाने उष्मघातापासून जीवसृष्टीचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यात पुढील काही दिवसांत तापमान वाढीचा इशारा हवामान विभागाने दिला […]

Read More

कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रति बालक १० हजार रुपये, लाभार्थ्यांनी अर्ज करणेची विनंती:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-मा. सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून दिला आहे.अहमदनगर जिल्ह्यासाठी एक कोटी पंधरा लक्ष रुपये बाल न्याय निधी प्राप्त झाला असूनकोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रति बालक १० हजार रुपये प्रमाणे तो निधी खर्च केला जाणार आहे.

Read More