
कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष श्री किरण राव बिडवे यांच्या सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सत्कार करताना जिल्हा अध्यक्ष रमेश बिडवे, जिल्हा संघटक बाळासाहेब साळुंके, सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र बिडवे आदि.

