केंद्र शासनाचे इथेनॉल कर्ज वाटप मुदतवाढीचे धोरण स्वागतार्ह मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे, महाराष्ट्र महिला प्रदेश सरचिटणीस, भा.ज.पा…

कोपरगांव प्रतिनिधी:-दि.५ एप्रिल २०२२ रोजीच्या केंद्र शासनाच्या राजपत्रानुसार केंद्र शासनाने इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (EBP) यशस्वीरित्या राबविण्यासाठी व साखर कारखान्याची लिक्विडीटी पोजीशन सुधारून देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट वेळेत अदा करणेसाठी विविध योजना काढल्या असून त्यापैकी इंटरेस्ट सबव्हेन्शन स्किम अंतर्गत इथेनॉल प्रोजेक्टसाठी कर्ज वितरणाची मुदत मार्च २०२२ अखेर होती. सदरची मुदत मिनिस्ट्री ऑफ कन्झुमर अॅफेअर्स, डिपार्टमेंट […]

Read More

कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारणीच्या ना.आशुतोष काळेंच्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळेवाडी वार्ताहर- संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बस स्थानकाच्या सभोवताली ज्याप्रमाणे व्यापारी संकुल उभारण्यात आली आहेत त्या धर्तीवर नूतन कोपरगाव बस स्थानकाच्या चहूबाजूंनी व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा या श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.उपमुख्यमंत्री पवार हे बुधवार (दि.६) रोजी कोपरगाव […]

Read More

कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा ५ कोटी निधी मंजूर:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव विधान मतदार संघाच्या ग्रामीण भागातील नागरिकाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी शासनदरबारी प्रस्ताव दाखल केले होते. त्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री.साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघाचा विकास साधण्यासाठी रस्ते विकास […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील कब्रस्थान व ईदगाहच्या विकासासाठी १ कोटी निधी मंजूर:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कब्रस्थान व ईदगाहमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे मुस्लीम बांधवाना अडचणी येत होत्या. त्यामुळे मतदार संघातील मुस्लीम बांधवांनी कब्रस्थान व ईदगाहच्या अडचणी ना. आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्या अडचणींची त्यांनी गांभीर्याने दखल घेवून अल्पसंख्यांक विभागाकडे कब्रस्थान व ईदगाहच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल […]

Read More

सौ. पुष्पाताई काळे ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांना नुकताच ‘आदर्श माता’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्रमंडळ यांच्यावतीने कोपरगाव […]

Read More

कोपरगाव पीपल्स बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव पीपल्स बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना,,नवीन आलेल्या आरबीआय च्या नियमानुसार 100 कोटींच्या वर ठेवी असणाऱ्या सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत्यानुसार नुकतीच कोपरगाव पीपल्स बँकेने तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट समितीची स्थापना केली आहे या समितीमध्ये आर बी आय च्या निर्देशानुसार काही सदस्य […]

Read More

शंकरराव कोल्हेंच्या निधनाने कार्यव्यासंगातुन अध्यात्माची जडणघडण करणारे व्यक्तीमत्व हरपले:- श्री श्री १००८ शिवानंदगिरी महाराज…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री आणि गोरगरीबांचे अन्नदाते शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने कार्यव्यासंगातुन अध्यात्माची जडणघडण करणारे व्यक्तीमत्व लोप पावले अशा शब्दात मंजुर येथील श्री श्री १००८ शिवानंदगिरी महाराज यांनी श्रध्दांजली वाहिली. त्यांनी तुम्हा-आम्हाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची कामधेनू दिली आहे. त्यातुन त्यांच्या प्रत्येक कार्याला उजाळा द्या हीच त्यांच्या कार्यस्वप्नांची पुर्ती ठरणार आहे […]

Read More

सिन्नरच्या पी के बॉईज संघाने बक्तरपुर सर्वज्ञ क्रिकेट क्लबचे पहिले बक्षिस पटकावले…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील बक्तरपुर येथील सर्वज्ञ क्रिकेट क्लबने दत्तात्रेय प्रभु यात्रेनिमीत्त अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरविल्या होत्या त्यातील पहिल्या क्रमांकाचे २१ हजार रूपयांचे बक्षिस सिन्नर येथील महाजनपुरच्या पी के बॉईज संघाने पटकावले त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सत्कार केला. समवेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनेष गाडे उपस्थित होते.या […]

Read More

“भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन कोपरगाव विधानसभा मतदारसंघात उत्साहात साजरा..!”

कोपरगाव प्रतिनिधी:-सात एप्रिल जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आज भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कोपरगाव शहरातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून स्थापना दिन साजरा करण्यात आला..! याप्रसंगी श्री.रवीकाका बोरावके,भाजपा तालुकाध्यक्ष श्री.साहेबराव रोहम,शहराध्यक्ष श्री.दत्ताजी काले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.विक्रमजी पाचोरे,श्री.सुनिलजी देवकर,श्री.दिपकराव गायकवाड,श्री.सत्यनजी मुंदडा,श्री.हरिभाऊ […]

Read More

सोनारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे धोंडीबा सांगळे तर उपाध्यक्षपदी माधवराव सांगळे यांची निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील सोनारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे घोंडीबा कारभारी सांगळे तर उपाध्यक्षपदी माधवराव यशवंत सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए एस पटेल यांनी काम पाहिले. या निवडीबददल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.याप्रसंगी संचालक सर्वश्री दत्तु सांगळे, संपतराव आव्हाड, वसंतराव सांगळे, अर्जुन सोनवणे, मोहनराव सांगळे, लता विठठल […]

Read More