गौतम बॅंकेला ३ कोटी १४ लाख विक्रमी नफा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी ३ कोटी १४ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवीला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी दिली […]

Read More

आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील अडीच वर्षात आरोग्य सेवा वाढविण्यावर भर दिला:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आरोग्यसेवा सुधारावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे नागरिकांनी गांभीर्याने पाहावे.गाफीलपणा महागात पडू शकतो. कोणत्याही आजारावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास निश्चितपणे त्या आजारावर मात करता येते. आपले आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील असून अडीच वर्षात आरोग्य सेवा वाढविण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन श्री […]

Read More

कर्तव्यदक्ष अधिकारी मा. श्री वासुदेवजी देसले साहेबांना मनसे सलाम:- सतिष काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१८ एप्रिल रोजी रात्री मनला दु:ख देणारी घटना घडली कोपरगाव शहरातील गजबजलेल्या परिसरात म्हणजेच साईबाबा तपोभुमी या ठिकाणी दुपारी साधारण ४ ते ५ वाजे पासुन एक भिक्षुक मृत अवस्थेत पडलेला असुन देखील कोणीही त्या कडे लक्ष दिले नव्हते. किंवा दिले असेल परंतु प्रशासणाला त्याचे गांभिर्य नसावे. या मुळे ४ ते ५ वाजे पासुन तेथे […]

Read More

राहुल जाधव यांची शिर्डी संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री.साईबाबा संस्थान शिर्डीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहुल जाधव यांची नियुक्ती झाली असून शासनाचे महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांच्या सहिनीशी हा आदेश आज काढण्यात आला आहे.राहुल जाधव हे कर्तव्यदक्ष व खमक्या अधिकारी म्हणून सर्वदूर परिचित आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज ठिकाणी तहसीलदार म्हणून धडाकेबाज काम केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे […]

Read More

विस्थापित अतिक्रमण धारकांना पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनवर्सन करा सर्वपक्षीय संघर्ष समिती वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील विस्थापित अतिक्रमणधारकांना पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना बुधवारी देण्यात आले.या निवेदनात पुढे म्हटले आहे की,गेल्या तीन-चार पिढयापासुन शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांलगत छोटे व्यवसाय उभारून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह शेकडो नागरिक करित आहेत. या अगोदर १० […]

Read More

भारत स्काऊट राज्य पूरस्कार साठी अथर्व संजय भवरची निवड…

कोपरगाव प्रतिनीधी:-भारत स्काऊट राज्य पूरस्कार साठी अथर्व संजय भवरची निवड.मुंबई येथे भारत स्काऊट आणि गाईडचा राज्य पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांचे हस्ते होणार आहे. त्यासाठी सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी अथर्व संजय भवर याची अहमदनगर जिल्यातून निवड करण्यात आली आहे.सन २०१८-१९ साली रामबाग भोर, पुणे येथे झालेल्या राज्य पुरस्कार परिक्षेमधे सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा […]

Read More

सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धेचा निकाल जाहीर.‌‌..

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान,सूर्यतेज कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद् अहमदनगर जिल्हा शाखा (ग्रामिण), बाल रंगभूमी परिषद,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, कोपरगाव,अहमदनगर जिल्हा शाखा,कलाशिक्षक,कोपरगाव तालुका यांचे विशेष सहभागातून शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा – २०२२ चा निकाल जाहिर करण्यात आले असल्याची माहिती […]

Read More

संजीवनीमुळेच मी आज अमेरिकेतील टेसला कंपनीत:- निलम कासवा…

कोपरगांव प्रतिनिधी:-‘अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना येथिल प्राद्यापकांनी जे शिकविले, जे रूजविले, किंबहुना अभ्यासक्रमा व्यतिरीक्त आधुनिक तंत्रज्ञान शिकवुन वेगवेगळे कौशल्ये माझ्यात बिंबविली गेली, आणि विश्वव्यापक स्पर्धा असताना देखिल आज अमेरिकेत जांगल्या पदावर, चांगल्या पगारावर आणि चांगल्या टेसला सारख्या कंपनीत नोकरी करू शकले, हे केवळ संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावरच आहे’, असे भावपुर्ण उद्गार संजीवनी अभियांत्रिकी […]

Read More

कोपरगाव बस स्टॅन्ड आगारातील भांडार शाखेचे कडी कोयंडा तोडुन शाखेतील 14,942 रु कि.ची मिटर वेल्डींग कॉपर वायर चोरुन नेणारा आरोपीस 48 तासाचे आत कोपरगाव शहर पोलीसांनी केली अटक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव बस स्टॅन्ड आगारातील भांडार शाखेचे कडी कोयंडा तोडुन भांडार शोखतील 14,942 रु कि.ची मिटर वेल्डोंग कॉपर वायर वेल्डींग होल्डरसह कोणीतरी अज्ञात चोरटयाने दिनांक 17/04/2022 रोजी रात्री 02.30 ते 03.30 वा चे दरम्यान चोरुन नेले बाबत बाबु तुळशीराम खरात , वय 53 वर्षे , धंदा नोकरी , रा . सोनारवस्ती , धारणगाव रोड , […]

Read More

भाजपला रामराम करून सुरेगावचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथील भाजप कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती सुरेगाव येथील भाजप कार्यकर्त्यांनी केली असून सुरेगावचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.यामध्ये रविंद्र वाबळे, किशोर वाबळे, सोपान कदम, दिगंबर कदम या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.श्री साईबाबा […]

Read More