श्री साई मुंजोबा देवस्थानचा जिर्णोद्धार संपन्न:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गोदाम गल्लीतील पुरातन पूर्वीपासूनचया असलेल्या अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री साई मुंजोबा देवस्थानचा जिर्णोद्धार मित्र मंडळाने लोक वर्गणीतून केला आहे
गोदाम गल्लीतील श्री साई मुंजोबा देवस्थानच्या दर्शनासाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी संध्याकाळी आणि काही भक्त रोजच मनोभावे पूजा प्रार्थना करीत असतात कालौघात ऊन वारा पाऊस आदि कारणांमुळे मंदिर परिसरात अवकळा आली होती मोडतोड झाली होती अनेक भाविक भक्तांच्या देणगीतून जिर्णोध्दार करण्यात आला आहे


आज गुरुवार दिनांक २६मे २०२२ रोजी सकाळी संदिप पवार उभयतांच्या हस्ते कलशपुजन नवग्रह पुजन श्री गुरुदेव दत्त मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली अनेक भाविक भक्तांच्या देणगीतून मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे सिलींग लाईटींग व श्री दत्त गुरुंची आकर्षक मुर्ती स्थापना करण्यात आली आहे
सर्व देणगीदारांचे आभार मानले असून अजूनही कोणाला देवस्थानच्या मदतीसाठी काही मदत देण्याची इच्छा असेल तर आवाहन करण्यात आले आहे
सर्व भक्तांना व देणगीदारांना शुभेच्छा आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *