
कोपरगाव प्रतिनिधी:-
जाहिर निमंत्रण, जाहिर निमंत्रण…
संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचे आशिर्वादाने संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा
सालाबादप्रमाणे शुक्रवार दि.२७.५.२०२२ रोजी दुपारी १२ वाजुन ५० मिनीटांनी संत महंतांच्या उपस्थितीत करण्याचे योजिले आहे. तरी आपण वधु-वरांस शुभाशिर्वाद देण्यासाठी या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून कार्याची शोभा वाढवावी हे आग्रहाचे निमंत्रण.कार्यक्रमाचे ठिकाण -तहसील कार्यालय मैदान, कोपरगाव, जि. अहमदनगर.याप्रसंगी सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली असुन याच लाभ घ्यावा
निमंत्रक – श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे अध्यक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान, कोपरगाव चेअरमन- औद्योगिक वसाहत, कोपरगाव संचालक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
