संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १३ विध्यार्थ्यांची जाॅनसन लिफ्टस् मध्ये निवड:- श्री अमितदादा कोल्हे…

अंतिम निकाला अगोदरच विध्यार्थ्यांच्या हातात नोकरीचे पत्र…कोपरगांव प्रतिनीधी:-संजीवनी के.बी पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत जाॅनसन लिफ्टस प्रा. लिमिटेड या कंपनीने विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या १३ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. या विध्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जुनमध्ये होणार आहे, तरी सुध्दा त्यांच्या हातात अंतिम निकाला अगोदरच नोकरीचे पत्र प्राप्त झाल्याने […]

Read More

नाशिक मुंबई जाणा-या बसेस पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत सुरू कराव्यात:- अशोकराव औताडे…

कोपरगांव प्रतिनीधी:-कोरोना महामारीमुळे मध्यंतरी बस प्रवासावर मर्यादा आल्या होत्या आता मात्र बससेवा सुरू झाली आहे तेंव्हा कोपरगांव आगाराने नाशिक मुंबईकडे जाणा-या बसेस पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अशोकराव जगन्नाथ औताडे यांनी केली आहे.कोपरगांव आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यांत आले असुन अशोकराव औताडे […]

Read More

कान्हेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे रामदास चौधरी व्हा.चेअरमनपदी सुनिल काजळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कान्हेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे रामदास चौधरी व व्हा. चेअरमनपदी सुनिल काजळे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कान्हेगाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाकडून सत्ता […]

Read More

ना. आशुतोष काळेंची कोपरगावच्या विकासाची प्रतिमा राज्यभर घेवून जाणार:- मेहबूब शेख…

कोपरगावात शरद संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसादराग आला तर करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही:– ना. आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सगळ्या समाजातील नागरिकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत सामावून घेण्याची पवार साहेबांची शिकवण आणि विचार कोपरगावने तंतोतंत पाळला आहे. पवार साहेबांचे ना.आशुतोष काळे यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी व रयत शिक्षण संस्थेच्या […]

Read More

कोपरगावच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील:- नामदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणी प्रश्न आणि शहरातील खराब रस्ते शहरातील व्यावसायिकांसाठी मोठी डोकेदुखी झाली होती.त्याचा छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता ही परिस्थिती बदलली असून शहरात झालेले स्वच्छ रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे निश्चितपणे व्यवसायवृद्धीला मोठा हातभार लागला असून यापुढील काळातही कोपरगाव च्या […]

Read More

तळेगाव मळेसह मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला:- नामदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- अडीच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आणलेल्या निधीतून सर्वच गावांना विकासासाठी निधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कोपरगाव वैजापुर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तळेगाव मळेसह मतदार संघातील विकासाचे बहुतांश प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढील काळातही विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारअसल्याची ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव […]

Read More

“सामुदायिक विवाह ही लोक चळवळ व्हावी”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनीधी:-आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता सामुदायिक विवाह ही लोक चळवळ व्हावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेकोपरगाव तालुक्यातील जनतेच्या दुष्काळ,पाणी टंचाई, महापूर किंवा कोविड सारखी महामारी या सर्वच संकटात कोल्हे व काळे कुटुंब नेहमी पाठीशी असतेकाल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने […]

Read More

शिर्डी परिसरात सापडली निराधार मतिमंद मुलगी तिला साईआश्रया येथे केले दाखल:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनीधी:-दी. 27/5/2022 रोजी एक निराधार मुलगी बेवारस फिरत असतांना सापडली तेव्हा तिला शिर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आले त्यांनी चौकशी केली असता ती नव रुपाली व ठाणे येथून भावा सोबत आली असे सांगत होती भाऊ कुठे आहे तर तो पळून गेला असे सांगत होती पुढे काही सांगता येत नव्हते बऱ्याच वेळे नंतर कोणी नातेवाईक मिळून […]

Read More

शहर विकासाला दिलेल्या निधीतून कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर :- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे शक्य झाले आहे. कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी आणि शहराच्या विकासासाठी देखील १८ कोटी निधी दिला आहे. त्यामुळे विकासापासून दूर असलेलं कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर आले असल्याचे […]

Read More

कुंभारी, नाटेगाव च्या पाणी पुरवठा योजनेचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न…

महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबणार…कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कुंभारी व नाटेगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश मिळून जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुंभारी गावासाठी ९ कोटी २३ लाख व नाटेगावला १ कोटी १६ लाख रुपये निधी मिळाला आहे. या […]

Read More